व्हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेत ओरियन,बेंडाळे व सरस्वती अंतिम विजेते.

मुलींनी खेळ व अभ्यास दोघीकडे लक्ष द्यावे – निर्मला गायकवाड
पासिंग वॉलीबॉल असोसिएशन व जळगाव शहर महानगरपालिका आयोजित आंतरशालेय १४ १७ व १९ वयोगटातील मुलींच्या स्प
र्धा नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडागणावर घेण्यात आल्या.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभासाठी मनपाच्या उपायुक्त श्रीमती निर्मला गायकवाड व श्रीमती अश्विनी गायकवाड, नूतनच्या उपप्राचार्य माधुरी पाटील संघटनेचे अध्यक्ष फारुख शेख सचिव अंजली पाटील हे उपस्थित होते
निर्मिला गायकवाड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व अभ्यासासोबत खेळाचे महत्व विशद केले.
तसेच मनपा महिला व बालकल्याण विभागातर्फे खेळाडूंना काय सवलती देता येईल त्या देण्याचे त्यांनी आश्वासित केले.

स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात ८ संघ, १७ वयोगटात ७ संघ व १९ वयोगटात ३ संघांचा समावेश होता .
स्पर्धेचा अंतिम निकाल
१)१४ वर्षातील गटात सरस्वती हायस्कूल विजेते तर आर आर हायस्कूल उपविजेते
२) १७ वर्षे वयोगटात ओरियन हायस्कूल विजेता तर सेंट लॉरेन्स हायस्कूल उपविजेता
३) १९ वयोगटात अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय विजेता तर एम जे कॉलेज उपविजेता.
फोटो
१) १४ व १७ विजेते संघासोबत खुर्चीवर बसलेले उपायुक्त निर्मला गायकवा