24 प्राईम न्यूज 27 Sep 2023

पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. मराठी पाट्या याबाबत जागृती महाराष्ट्र सैनिकांमुळे आली. त्यासाठी मनापासून अभिनंदन, असे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!