ईद-ए -मिलाद निमित्त रुग्णांना फळे वाटप..

अमळनेर (प्रतिनिधि) ईद- ए -मिलाद निमित्ताने मुस्लिम तरुणांच्या वतीने आज दि 28/09/2023रोजी फळ वाटपाचा उपक्रम राबविला गेला अमळनेर येथील मुस्लिम तरुणांच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्नालय व नर्मदा फाऊडेशन हॉस्पीटल येथील रूग्णांना जशने ईद ए मिलाद निमित्ताने विविध फळे वाटप करण्यात आले हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती दर वर्षी उत्सवात साजरा करण्यात येते आज ईद ए मिलाद निमित्ताने फळे वाटप करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते आरीफ भाया, अल्तमश शेख, इमरान भाया, अबरार भाया, तरबेज शेख, शाकिर भाया, जुनेद पटवे, सिद्दीक भाया, सह आदि उपस्थित होते |