एरंडोल शहराची कन्या कु.ज्योती यादव तालुक्यांतील पहिली महिला पहेवान…

एरंडोल (प्रतिनिधी) पुणे येथे पार पडलेल्या मिनी महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेमधे (ज्युडो कुस्ती 78 किलो) वजनी गटात सहभागी झालेली एरंडोल शहराची कन्या कु.ज्योती (ताई) यादव ही कान्स्यपदक पटकवणारी तालुक् टवयातील पहिली महिला पैलवान बनली व तिने स्वत:चे व तालुक्याचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात गाजविले
विजेता पात्र झाल्याबद्दल तिचे कौतुक बालाजी ऑईल मिलचे संचालक व अनिल (दादा) काबरा,नगराध्यक्ष रमेश (भाऊ) परदेशी नगराध्यक्ष राजुभाऊ चौधरी एरंडोल तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संजयजी महाजन, उपनगराध्यक्ष.मनोज(भाऊ)पैलवान, सतिश पैलवान,बबलू(भाऊ) पैलवान, आनंद(भाऊ)दाभाडे, आप्पा पैलवान, प्रमोद महाजन,प्रशांत महाजन,नाना पैलवान, यांच्याकडुन करण्यात आले.
ज्युडो कुस्ती कोच
सचिन वाघ सर व सागर पैलवान व मुकेश पैलवान
समाधान पैलवान,रितेश पैलवान, बबलू पैलवान,पवन पैलवान, व तसेच जय1गुरु व्यायाम शाळा व चंदन गुरु व्यायाम शाळा याचे सहकार्य लाभले आहे
या सर्वांनी कु.ज्योती ताई यादव यांचे अभिनंदन केले व ज्योती ताई यांच्या पुढील वाटचालीस सर्व एरंडोल तालुक्यातील पैलवान मंडळी यांच्या कडुन हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!