अमळनेरातील संत सावतामाळी सेवा मंडळाची स्वच्छता मोहिम..

0

अमळनेर( प्रतिनिधी)

.”एक तारीख एक तास श्रमदान” या उपक्रमात संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर मंडळाने बहाद्दरपूर रोडवरील खळेश्वर हिंदू स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी स्मशानभूमी झाडून धुवून स्वच्छता.केली या स्वच्छता मोहिमेत क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ अमळनेर,नगर परिषदेच्या राधा नेतले,फायर फायटर चे कर्मचारी यांच्यासह नगरसेवक भाऊसाहेब महाजन,श्री.पांडुरंग माळी (माजी उपनगराध्यक्ष)श्री.गंगाराम महाजन,(दादा) श्री.मनोहर महाजन सर, माळी समाज अध्यक्ष,श्री.बी.आर.महाजन सर श्री.रविंद्र महाजन (नाना), नरेंद्र माळी ,आनंदा महाजन , राजेंद्र महाजन,दिपक महाजन,हिंमत महाजन, वासुदेव महाजन,गोटुशेठ, सोमनाथ महाजन, जगदीश महाजन, युवराज महाजन, सुनील महाजन, गोकुळ महाजन, चंद्रकांत महाजन, इत्यादी सदस्यांनी श्रमदान केले.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!