मोहम्मद इकबाल शेख इस्माईल यांचे दुःखद निधन..

0

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर येथील अंदुरपुरा भागातील रहिवास मोहम्मद इकबाल शेख हे बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट चे नवनिर्वाचत अध्यक्ष होते व विप्रो कंपनीत सोसायटी चे सेक्रेटरी. म्हणून नौकरी केली होती तीन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते त्यांचे दिनांक .५ रोजी रात्री १२ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज ६ रोजी सकाळी १०.३० वाजता अंदरपुरा येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन भाऊ,एक बहिण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!