राघवी दंडवते हिला स्केटिंग मध्ये गोल्ड मेडल.

एरंडोल ( प्रतिनिधि) एरंडोल येथील पांडवाडा परिसरातील रहिवासी राघवी प्रसाद दंडवते याला मडगांव, गोवा येथे झालेल्या 14 th नेशनल युथ गेम्स मध्ये स्केटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले असून येत्या डिसेंबर मध्ये मालदीव येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. सोहम स्पोट्सचे बाविस्कर सर व अर्जुन सर यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले.तिला मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.