जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाने निवड चाचणी घेत तालुका संघ केला जाहीर..

अमळनेर/ प्रतिनिधि महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ कङुन निवड चाचणी घेणयात आली त्यातुन तालुका संघ जाहीर करणयात आला सुरवातीला

बंजरंग बलीचा चा फोटो ला हार घालुन त्या नंतर आखडा पूजन करणयात आले या वेळी संजय कौतिक पाटील शब्बीर पैलवान प्रताप अशोक शिंपी संजय पैलवान रावसाहेब पाटील भरत पवार सचिन पाटील सर प्रताप कॉलेज प्रवीण पाटील तालुकाध्यक्ष कुसतीगीर बाळु संतोष पाटील उपस्थित होते संघ पुढील प्रमाणे गादी गट // 57 प्रतिक दिपक पाटील/61संदीप सुरेश पाटील//65 योगराज वंसत चोधरी//70पवन प्रताप शिंपी//74 निखिल संजय गुरव//79 शुभम विनायक शिंदे//86 हरी ज्ञानदेव शेळके //92 तुषार संजय गुरव//97 निजाम अली हसन अली //125 योगेद्र विजय बाविस्कर
//माती गट//57 मयुर विकास पाटील//61 जय राजेन्द्र पाटील//65 मयुर संजय पाटील// 70 ऋषिकेश विलास पाटील//74 तुषार मनोहर वाघ //79 विशाल कैलास महाजन//86 मनोज संजीव पाटील//92 यश प्रताप शिपीं हे विजयी झाले पंच महणुन हसन पहेलवान राव साहेब पैलवान कार्यक्रम यशस्वी करणया साठी श्री बाळु संतोष पाटील ता कुस्तीगीर संघ मनोज पाटील हरी शेळके प्रशांत पाटील जयेश पाटील तुषार गुरव शिवाजी पाटील आबा शिंदे गुणाचे समालौचन प्रवीण कुमार यांनी पाहीले विजयी पहेलवान चे अभिनंदन करणयात आले.