वीज पंप चोरी प्रकरणी एक जण ताब्यात..

0


सोयगाव/ साईदास पवार

सोयगाव ता..१८..शेतकऱ्यांच्या विजपपं चोरी प्रकरणी बुधवारी (ता . १८) पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. जरंडी येथील शेतकरी अनिल दामू पाटील यांच्या जरंडी शिवारातील गट क्र-३६८ मध्ये विहीर आहे.
या विहिरीवरून वीज पंप चोरीला गेल्या प्रकरणी शेतकरी अनिल दामू पाटील यांनी फिर्याद दिली होती. यावरून तेजराव मधुकर पाटील ( वय -२३) यास बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सोयगाव पोलिसांनी सायंकाळी तेजराव पाटील यास ताब्यात घेतले. ही कारवाई जमादार राजू बर्डे ,अजय कोळी ,रवींद्र तायडे आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!