ललित पाटील मोहरा खरा सूत्रधार कोण? नाना पटोले.

24 प्राईम न्यूज 19 Oct 2023 ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि फरार झाल्याने त्याचे राजकीय संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केला की, भाजप सत्तेत आल्यापासून देशात आणि महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार झपाट्याने वाढला आहे. एवढा मोठा अमली पदार्थांचा व्यापार राजकीय आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. ललित पाटील हे अमली पदार्थांच्या काळ्या व्यापारातील फक्त एक प्यादा आहे. खरा सूत्रधार कोण हे उघड होणे अत्यंत गरजेचे आहे. ललित पाटील स्वत: सांगतो की, मी हॉस्पिटलमधून पळून गेलो नाहीत, तर पडवळ गेलं