मुस्लिम सेवा संघाच्या खान्देश स्तरीय युवाध्यक्ष म्हणून मोईज अली सैय्यद यांची निवड..

अमळनेर /प्रतिनिधि.

अमळनेर शहरातील तरूण सामाजिक कार्यकर्ता मोईज अली सैय्यद यांच्या कार्य पाहून मुस्लिम सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद एजाज व महासचिव जमील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोईज अली सैय्यद यांची खान्देश स्तरीय युवाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवड झाल्याबद्दल मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले..