श्रीमती सुगराबी बैतुल्ला पिंजारी यांचे दु:खद निधन.

अमळनेर/प्रतिनिधि सानेनगर तांबेपुरासाठी वेल्डिंग वर्कशॉप सेवा देणारे श्री, रहेमतुला बैतुल्ला पिंजारी यांच्या मातोश्री तसेच श्री.तनवीर रहेमतुला पिंजारी यांच्या आजी श्रीमती सुगराबी बैतुल्ला पिंजारी वय-87 यांना आज दिनांक 28-10- 2023 रोजी संध्याकाळी 04:00 वाजता देवाज्ञा झाली तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता त्यांचे राहते घरापासून निघणार आहे..