12 वी मधील विद्यार्थ्यानी एकत्रित येत साजरी केली जिजाऊ जयंती.. राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मानवंदना…

0

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त अमळनेर येथील समर्थ नगर जिजाऊ मातेच्या स्मारक साफसफाई व आजूबाजूचे परिसर स्वच्छ केले आणि आदारांजली व अभिवादन केले. यावेळी शुभम पाटील, सागर साळुंके, निलेश संदानशिव, विनीत देवरे, ऋषिकेश नेरकर, दिगंबर पाटील, सुजल पाटील, आदित्य संदानशिव यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!