“आमची शाळा आमचा अभिमान” जीवन ज्योती ब्लड बँक कडून विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी.

प्रतिनिधी /अमळनेर

अंतर्गत कै.सु आ पाटील माध्य विद्या.पिंपळे बु!! येथे आज रोजी विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी “जीवन ज्योती ब्लड बँक धुळे” येथील श्री.ज्ञानेश्वर पाटील, व श्री.शिवम नरोडे यांनी शाळेतील इयत्ता 5वी ते 10वी सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी केली . याप्रसंगी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक नानासो. श्री.ए ए देसले सर* जेष्ठ शिक्षक श्री.जे.एस पाटील सर श्री.सी.एन पाटील सर श्री.डी बी पाटील सर,जी जे पाटील सर,एम पी निकम सर श्रीमती.शिरसाठ मॅडम,श्रीमती रूपाली पाटील मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी अंकुश दादा,मोरे दादा,अहिरे भाऊसाहेब यांचे सहकार्य लाभले.