मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन.

अमळनेर /प्रतिनिधि

तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारी बंद पुकारला असून येथील तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे अमळनेर आंदोलनाच्या मागण्या
रकम १०० १०० रु स्टॅम्प पेपर्स बंद करू नये.
वारांना परवाने हस्तांतरीत करून मिळावे.
मुद्रांक विक्रीचे कमीशन ३ टक्के ऐवजी १० टके मिळावे अथवा सेवा शुल्क 4 आकारण्यास परवानगी मिळावी.
मुद्रांक विक्रीचे मर्यादा १० हजार रुपये वरुन लाख रुपये पर्यंत मिळावी.
स्टॅम्प विक्री करीता मदतनीस ठेवण्यास परवानगी मिळावी.
भविष्यात मुद्रांक विक्री धोरणात बदल केल्यास अथवा फ्रँकींग मशीन विक्री करणार असल्यास ती स्टैम्प वेन्डर्स मार्फतच केल जावी.
तसेच सर्व परवाना धारकांना पॅकींग साठी आवश्यक असणारी सर्व मशिनरी विनामुल्य व विनाअट देण्यात यावी.
म १००० व त्यावरील छापलेले मुद्रांक विक्रीस परवानगी मिळावी.
शासनाने मुद्रांकाची छपाई बंद केली आहे ती त्वरीत सुरु करावी.
नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये बसण्यासाठी हकाची जागा मिळावी.