एरंडोल तालुका मुस्लिम सेवा युवा संघाने मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा…

24 प्राईम न्यूज 3 Oct 2023

राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मसूलदार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सायरा शेख, महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष एजाज शेख, महाराष्ट्र सचिव जमील पठाण, त्यांच्या आदेशांवर आणि महाराष्ट्रातील खान्देश युवा अध्यक्ष मोईज़ सैय्यद, त्यांच्या नेतृत्वात,
एरंडोल तालुका येथील मुस्लिम सेवा युवा संघाने मराठा समाजाला तरुणांच्या वतीने आरक्षणासाठी पाठिंबा दीलेला आहे.
यावेळी, मुस्लिम सेवा संघचे तालुका युवा अध्यक्ष जहांगीर शेख, तालुका युवा उपाध्यक्ष शोएब शेख, आणि ऐरंडोल चे माजी नगर सेवक असलम पिंजरी, अयाज मुजावर, मोहसिन रजा, शेख कलीम, शेख आरिफ, व सर्व पदधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.