राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदी मुकतार खाटीक यांची निवड..

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी मुकतार अख्तर खाटीक यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) गटातील शहराध्यक्षपदी मुकतार खाटीक यांना नुकताच जळगांव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी नियुक्त पत्र देऊन निवड केली निवड झाल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनवर्सन मंत्री अनिल भाईदास पाटील सह पदाधिकारी व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.