डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या उसैद काझी व संघाला प्रथम पारितोषिक..

0

24 प्राईम न्यूज 9 Nov 2023

केबीसी एनएमयू युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने एसएस मणियार लॉ कॉलेजने इंटरकॉलेजिएट मूट कोर्ट स्पर्धा घेतली होती.
7-11-2023 रोजी जळगाव येथे घडली. या स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या उसैद काझी व संघाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
याचिकाकर्ते उसैद शकील काझी , याचिकाकर्ते दुसरे प्रवीण सी देवरे आणि संशोधक तृप्ती विलास शिंदे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!