आम्हीदेखील कच्चे नाही
भुजबळ यांच्या टीकेला जरांगे पाटील यानी जोरदार प्रत्युत्तर..

24 प्राईम न्यूज 18 Nov 2023

भुजबळ यांच्या टीकेला जरांगे पाटील यानी जोरदार प्रत्युत्तर दिले. “तुम्ही टीका केली, तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्हीदेखील ५० टक्के आहे लोकाचे पैसे खाता रक्त पिता का मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहात. आम्हाला काढायला लावू नका. आम्हीदेखील तुमचा बायोडाटा काढला आहे. आम्हाला धमक्या देऊ नका, अशा शब्दात भुजबळाना सुनावले यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार
याच्यावरही टीका केली. दरम्यान,सभाजीराजे यांनीही भुजबळ राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असेम्हटले. यासोबतच अन्य नेत्यांनीही भुजबळ यांच्यावर टीका केली.