“मी महाराष्ट्रवादी” या अभियानाचा शुभारंभ.

24 प्राईम न्यूज 5 Dec 2023

“मी महाराष्ट्रवादी”चा शुभारंभ धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने “मी महाराष्ट्रवादी” अभियानाचा शुभारंभ माननीय निरीक्षक श्री उमेशजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.घरोघरी जाऊन लोकाना माहिती पत्रक देऊन घराना स्टीकर लावण्यात आले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्रजी मराठे,शहर जिल्हाध्यक्ष श्री रणजित राजे भोसले,जिल्हा सरचिटणीस श्री नरेंद्र तोरवणे सह पदाधिकारी, कार्यकर्ते आदि मोठ्या संखेने उपस्थित होते.