अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर इस्लामपूरा येथील रहेवाशी व वाकिलाचे खाजगी रायटर रहमत ख़ान बिस्मिल्लाह खान पठाण 72 यांचे आज 5 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्यात 2 मुले मुलगी सुन नातवंड असा परिवार आहे. ते मोहसिन पल्मबर चे वाडिल होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!