रोटरी उडान मोहीमे अंतर्गत अमळनेरातील 100 गरजु मुलींना सायकल वाटप..

अमळनेर/ प्रतिनिधि. रोटरी क्लब अमळनेर व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 ला येणाऱ्या १४ डिसेंबरला रोटरी उडान

उपक्रम म्हणजेच विद्यार्थ्यांना बळ देणारा असा सायकल वाटपच्या प्रोजेक्ट रोटरी उत्सव ग्राउंड वर होणार आहेत. यात गरजु विद्यार्थ्यांना शंभर सायकलचे वाटप होणार आहे.
यात रोटरीचे प्रांतपाल अशा वेणुगोपाल यांनी या उडान उपक्रमाद्वारे सायकली देण्याचे ठरविले होते
विध्यार्थी व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आई वडिलांचे स्वप्न साकार करावे व शिक्षणासाठीचा प्रवास सुखकर व्हावा
तर आपण या वाटपाच्या उपक्रमास येत्या दि. 14 तारखेला संध्याकाळी पाच वाजता सायकल वाटप च्या उडान उपक्रमाला अवश्य यावे ठिकाण रोटरी ऊत्सव ग्राऊन्ड, आर.के.पटेल कंम्पाउड, धुळे रोड अमळनेर.
असे रोटरी अध्यक्ष प्रतीक जैन व सचिव देवेंद्र कोठारी व सर्व रोटरी सभासदांनी कळविले आहे.