शिवसेनेतर्फे राजमाता जिजाऊ आयटीआय टाकरखेडे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन..

अमळनेर/ प्रतिनिधि शिवसेनेतर्फे मंगळवारी 12 रोजी सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ आयटीआय टाकरखेडे येथे रोजगार

मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक -प्रथमेश पवार शिवसेना तालुकाप्रमुख अमळनेर
पी. जी. इलेक्ट्रोप्लास्ट प्रा. लि. अहमदनगर या कंपनीसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
१० वी /१२ वी पास / नापास
आय. टी. आय. पास सर्व ट्रेड पगार १७००० ते २१०००
पगार १९६८०/-
व इतर सवलती
वयोमर्यादा १८ ते ४० वर्षांपर्यंत
मेळावा दि. १२/१२/२०२३ मंगळवार रोजी सकाळी ११ वा
मेळावा स्थळ : टाकरखेडे ता. अमळनेर जि.जळगाव
संपर्क-
श्री. पवार सर 9860477277
श्री. सोनवणे सर 9370555241
श्री. संदिप सर 9890939106
सौ. सुरेखा पवार 9860166301
प्रथमेश पवार 9730009907
शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराची समस्या पाहता शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तरुणांना नोकरी मिळविण्याची ही नामी संधी असून या रोजगार मेळाव्यात मुलाखती व शैक्षणिक कागदपत्रे तपासून उत्तम पगाराची नोकरी, सरळ नियुक्ती देण्यात येणार आहे.