महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त..

अनिस खाटीक/धुळे परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उधेशाने तस्करी होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दिनांक २२/१२/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, अहवा (गुजरात राज्य) कडुन वार्सा ता. साक्री कडे येणार्या मार्गावर पिकअप वाहन क. MH ४१ AG २४०२ व इको फार क्र. MH २४ AF ०४९३ यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला गुटखा भी वाहतुकपरराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत
असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उधेशाने तस्करी होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दिनांक २२/१२/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, अहवा (गुजरात राज्य) कडुन वार्सा ता. साक्री कडे येणार्या मार्गावर पिकअप वाहन क. MH ४१ AG २४०२ व इको फार क्र. MH २४ AF ०४९३ यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला गुटखा भी वाहतुकपरराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत
असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उधेशाने तस्करी होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दिनांक २२/१२/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, अहवा (गुजरात राज्य) कडुन वार्सा ता. साक्री कडे येणार्या मार्गावर पिकअप वाहन क. MH ४१ AG २४०२ व इको फार क्र. MH २४ AF ०४९३ यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला गुटखा भी वाहतुकहोणार असून सदरची वाहने शेंदवड मार्गे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीप्रमाणे वाहणांची खात्री करीत जात असतांना शेंदवड ता. साको गावाजळील हटिल कोकणी दरवार जवळ रस्त्याचे कडेला बातमीप्रमाणेची वाहणे पिकअप बाहन क्र. MH ४१ AG २४७२ व ईको कार क्र.MH २४ AF ०४९३ उभे असल्याचे दिसले. पथकाने वाहणांतील इसमांना ताब्यात पेचून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे ०१) पंकज कैलास भोई वय ३९ रा. बूंदावन नगर, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे ०२) रामजतन अवधराम प्रजापती वय ११ रा. माहात्मा फुले कॉलनी, पिंपळनेर ता. साको जि. धुळे असे सांगून सदरचा माल ३) रविंद्र साबळे रा. पिंपळनेर ता.साक्री पांचा असल्याचे सांगितले. वाहणांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला गुटखा तंबाखू दिसून आला.
एकूण ४९,५५,१२०/- रु.कि.या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला गुटख्याच वाहतुक करतांना दिसून आल्याने त्यांचे विरुवा जिले पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.सदरची कारवाई श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक भूले, श्री, किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गुसा. थे पो. निरी. श्री. दत्तात्रय शिंदे, पांसई बाळासाहेब सूर्यवंशी, असई संजय पाटोल, असई दिलीप छोड़े, पोहेका/४६१ संतोष हरेक खेरमो पोक३०४ मुकेश बाघ, पहिम/१३०३ शशीकांत देवरे, पोका देवेंद्र कुपो१४६३ जगदिश सूर्यवंशीपक १००६ द्र सपकाळ, पोका/२०१ हयान चौधरी, पोका १४५० जितेंद्र वाघ अशांनी केली आहे.