दुसाने येथील राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्पोर्ट कॉम्पिटिशन स्पर्धा सुरू.

मालपुर प्रतिनिधी /प्रभाकर आडगाळे.
साक्री तालुक्यातील दुसाने येथे राजे छत्रपती संभाजी इंग्लिश स्कूलमध्ये स्पोर्ट कॉम्पिटिशन स्पर्धा सुरू आहे. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नंदू दादा खैरनार, माजी उपसरपंच, श्याम जी महाले, हट्टी चे माजी जि.प. सदस्य श्री त्र्यंबक पद मोर दादासो विजयराव वसंतराव खैरनार, माडमाथाचे संपादक पत्रकार संजय बागुल, एस के. पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय राव वसंतराव खैरनार, संचालिका सौ. नीतीक्षा खैरनार, प्राचार्य राजेंद्र पाटील, मीडिया पत्रकार प्रभाकर आडगाळे. आदी उपस्थित होते
सर्वप्रथम अध्यक्षांचे स्वागत गीत करून चिमुकल्या मुलींनी स्वागत गीताने सुरुवात केली. तदनंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सरस्वती मातेचे पूजन करून कॉम्पिटिशन स्पोर्ट ची सुरुवात करण्यात आली. त्यात प्रमुख्याने संगीत खुर्चीची कार्यक्रम सुरू झाला पहिला दुसरा तिसरा असे क्रमांक निवडण्यात आले विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले. चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी दृश्य.