बिल्किस बानो यांना सुप्रीम न्याय..
११ आरोपींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द..

24 प्राईम न्यूज 9 jan 2023. २००२ च्या मूजरात दंगलीदरम्यान पाच महिन्यांच्या गरोदर असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर ११ आरोपीनी सामूहिक बलात्कार केला होता. आरोपीनी बानो यांच्या कुटुंचातील सात जणांची निर्गुण हत्याही केली होती. या प्रकरणाचा खटला न्यायालयात चालला होता. न्याकलवाने ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, गेल्या वर्षी यातील काही आरोपींनी उपरित शिक्षा माफ करुन त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात विल्किस बानी यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. सोमवारी या प्रकरणी न्यायमूर्ती बी. व्ही. नायरत्ना व न्यायमूर्ती उज्जान भुयान यांच्या खंडपीठाने आफ्ला निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना गुजरात सरकारला फटकारले अो. ‘वा गुना गुजरातमध्ये घडला असाला, तरी महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपोंवर खटला चालून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करणया निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. या प्रकरणातअखत्यारित येतो. त्यामुळेच गुजरात सरकारने या ११ आरोपीची शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय रद्द ठरवला जात असल्याचे नावालकने यावेळी नमूद केले.