दहिवद गावी अवतरणार 2 कोटींची पाणीपुरवठा योजना… आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाले भूमीपूजन, इतर विकास कामांचाही झाला शुभारंभ
अमळनेर (प्रतिनिधि)एकीकडे विधानसभेचे अधिवेशन गाजविणारे आमदार अनिल भाईदास पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास कामात देखील मागे नसून त्यांच्या प्रयत्नांनी दहिवद...