श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन..
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यासह पर्यावरणविषयक जनजागर...