श्री मंगळग्रह मंदिरात कलशारोहण व नवकुंडी महाविशेष शांतीयाग; वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी घेतले दर्शन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात तीन दिवसीय श्री मंगळग्रह देव जन्मोत्सव महासोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात...