श्री विनायक दादा पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा एक पंखा भेट.. वृक्षवल्ली फाउंडेशन अमळनेर तर्फे
अमळनेर (प्रतिनिधी)वृक्षवल्ली फाउंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे अंमळनेर शहर व तालुक्यात वृक्षारोपण व होतकरू व गरीब होतकरूविद्यार्थ्यांसाठी भेट दिली जाते या...