संपूर्ण खान्देशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईलच, . -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन…
अमळनेर/प्रतिनिधि पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७...