“सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून गर्दी जमविण्याचा अ. भा.मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाचा प्रयत्न.”
मुकुंद सपकाळे कार्याध्यक्ष,विद्रोही मराठी साहित्य संमेलन..
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात येणाऱ्या राजकीय पुढार्यांसमोर गर्दी जमवण्याच्या उद्देशाने प्रशासनातर्फे ‘निवडणुकीचे काम आहे असे...