एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांना मिळणार न्याय…. – -बाल विवाह प्रतिबंध ,बाल मजुरी / तस्करी, बाल लैंगिक शोषण या विषयांवर आधार संस्था देणार बालकांना आधार !
अमळनेर/ प्रतिनिधी एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यूएस दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील आधार बहुउद्देशिय संस्था...