अमळनेरचे शांतीदूत करणार आज “श्री सन्मान”. -दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून होणार मिरवणुकांचे स्वागत.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर- परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा...