जरांगेंचे आजपासून चलो मुंबई ! अंतरवाली सराटीतून सकाळी ९ वाजता लाँग मार्च निघणार..

24 प्राईम न्यूज 20 Jan 2023. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात केलेले आमरणातील सा उपोषण, रास्ता रोको, मोनिन राज्यभर फिरून घेतातोया सभा आणि आरक्षणाचा मार्ग अखेर रोज जागे-पाटील यांनी राज्यभरात तमाम राज्यांना चतो मुंबईचा नारा दिला आहे. त्यानुधार शनिवारी सकाळी वाजता कराये-पाटील मराठा आंदोलनाची नयी लड़ाई तण्यासाठी अंतरवासी सराही गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. हा लाँग मार्च २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबईत होणार आहे. त्यानंतर २६ तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय करागे-पाटील यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा समाजाने आता घरी बसून आदोलन असणार आहे. राजा समानेकडे विद्यावे आमी गुन्हे दाखार होण्यास भी नाहीत, असे आवाहन मनोज जरा यांनी शुक्रवारी मराठा समाजाला ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. सर्वेक्षण आम्ही नाकारलेले नाही, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. ५४ लाख नोंदींच्या आधारे त्यांच्या सग्यासोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का देत नाहीत, असा माझा सवाल आहे.