मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य डोळे तपासणी शिबीर संपन्न.

0

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख

दोंडाईचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर गावात विशेष सहकार्य सचिन तात्या चित्ते , श्री धन्वंतरी वैद्यकीय सेवा संघ, मालपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.शिबिराद्वारे आरोग्य व डोळे तपासणी ; मान्यवरांनी आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले.मा.आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर आयोजित करण्यात आला.शहरातील आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर येथे लायन्स क्लब दोंडाईचा व लायन्स क्लब दोंडाईचा शताब्दी व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय‌ , नंदुरबार आयोजित भव्य नेत्ररोग निदान शिबीर आयोजित करण्यात आला. यांच्या संयुक्त विद्यमाने ११ फेब्रुवारी रविवारी रोजी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शेकडो नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सचिव चोइथ कुकरेजा, कोषाध्यक्ष संजय सोनार , यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांनी आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!