उमेश पाटील यांचा शरद पवार व रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार.

0

अमळनेर /प्रतिनिधी अमळनेर ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी युवा संघर्ष यात्रेत वर्धा जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शरद पवार साहेबांच्या हस्ते व रोहित दादांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!