त्या’ व्हायरल क्लिपप्रकरणी रोहित पवारांची चौकशी.

0

24 प्राईम न्यूज 1 Mar 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणीअटकेत असलेल्या योगेश सावंत नामक व्यक्तीला सोडविण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला होता, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला. राम कदम तसेच आशिष शेलार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची विधानसभेत मागणी केली. भाजप आमदारांच्या मागणीनंतर विधानसभेत तालिका अध्यक्षांनी राज्य सरकारला चौकशीचे निर्देश दिले. तालिका अध्यक्ष दिले.

शितल आईस क्रीम चे होलसेल विक्रेता

दीपक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानंतर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी

राम कदम यांनी हा विषय उपस्थित करताना सांगितले की, “सांताक्क्रुझ पोलीस ठाण्यात अजय पनवेलकर यांनी व्हायरल होणाऱ्या क्लिपबददल तक्रार नोंदविली आहे. या व्हायरल क्लिपमध्ये महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल, याचे षड्यंत्र आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मातीत गाडू असे यातील व्यक्ती म्हणते. कोण आहे हा इसम ? फडणवीस यांचा उल्लेख करत घाणेरड्या शिव्या देतो आहे. तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राम्हण संपवून टाकू, असे ही व्यक्ती म्हणते. योगेश सावंत असे या व्यक्तीचे नाव आहे. याचे संबंध बारामतीशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!