खारोट कब्रस्तांचा बांधकाम तोडणाऱ्या मनोज शिंगणेला अटक…

अमळनेर (प्रतिनिधि) शहरातील फाफोरे रस्त्यावरील खारोट मुस्लिम कब्रास्तान असुन नगरपरिषद मार्फत भिंतीचे बांधकाम चालु होते मनोज शिंगाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे बांधकाम पाडले होते तेंव्हा पासून फरार असलेल्या समाजकंटका ला आज सकाळी अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे याच्या आदिही त्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याने कोर्टात याचिका सादर केली मात्र त्याचा जामीन फेटाळल्या गेल्याने पोलिसांनी त्याला आज सकाळी त्याचा रहात्या घरून अटक केली.