ADSIA?, CAIT, FDSA आयोजितङायरेक्ट सेलिंग – विराट महिला ऊद्यमी सम्मेलन 8 मार्च जागतिक महिला दिनी इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली येथे 30000 लखपती ऊद्यमी महिलासह संपन्न…

अमळनेर /प्रतिनिधी सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इरानी व ऊद्योग व वाणिज्य मंत्री, ADSIA चेअरमन संजीव कुमार…
सदर कार्यक्रमासाठी अमळनेर येथील योगशिक्षिका सौ. प्रतिभा पाटील व निसर्गोपचार तज्ञ श्री विजय पाटील महाराष्ट्रातून आमंत्रित व सत्कार केला गेला.
सदरहू कार्यक्रमात ADSIA चेअरमन श्री संजीवकुमार सर यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना वचन दिले की ङायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज च्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत 30000 ऊद्यमी महिलांना करोङपती बनवण्याचा संकल्प केला तर सौ.प्रतिभा पाटील व श्री विजय पाटील यांनी महाराष्ट्रातून 101 बेरोजगार परंतु महत्त्वाकांक्षी महिलांना करोडपती बनवण्याचा संकल्प केला. तरी गरजू अति महत्वाकांक्षी महिलांनी सौ. प्रतिभा पाटील यांचेशी 8888020044 या नंबरवर संपर्क करावा..