श्री.कुणाल बाबा पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

अमळनेर/ प्रतिनिधी. डॉ.श्री राहुल कुवर यांनी धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार श्री.कुणाल बाबा पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ व स्नेहभोजन चा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गट उमेश पाटील सह मुकटी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
