धार येथे ईद उत्साहात साजरी . हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देत एकतेचे दर्शन…


अमळनेर/प्रतिनिधी. धार तालुका अमळनेर येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली मारवाड पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब निलेश कुमार नाईक जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बापूसो शांताराम शामराव पाटील धारगावचे माजी सरपंच गणेश धोंडू पाटील धार गावाचे उपसरपंच नानासो शशिकांत पाटील व त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईट चेअरमन व गावातील हिंदू बांधवांनी ईदगावर येऊन मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या मारवाड पोलीस स्टेशनचे पी आय नाईक साहेब यांच्या मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला तसेच बापूसाहेब शांताराम पाटील, गणेश धोंडू पाटील व शशिकांत पाटील व आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा सत्कार स्वागत करण्यात आला त्यांच्या सत्कार व स्वागत अमळनेर तालुका शेतकी संघाचे माजी संचालक विद्यमान अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अलीम मुजावर विविध कार्यकारी सोसायटीचे माझी चेअरमन व्ही एन मुजावर, मुशीर मुजावर ,गयास मुजावर, नासिर मुजावर ,राजिक मुजावर ,खलील मुजावर, हाजी नईम मुजावर ,बाबू पेंटर ,शौकत सय्यद ,अजीम मुजावर ,नईम पठान, जाकीर शेख, निमन मुजावर, नासिर फौजी ,अलाद्दिन मुजावर, मुन्ना मिस्त्रि ,राजु मुजावर ,अजीम मुजावर ,आरजु मुजावर ,सत्तार मुजावर, रफा मुजावर ,या सगळ्यांनी वतीने हिंदू बांधवांच्या स्वागत व सत्कार करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले व आभार व्हीएन मुजावर यांनी मानले.
