गडावर जाणारा भक्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप.

अमळनेर /प्रतिनिधी.
अमळनेर येथील सुकेश्वर बहुउद्देशीय विकास परिसर संस्था अमळनेर यांच्या माध्यमातून गडावर जाणाऱ्यांना भक्तांसाठी मोफत औषध व आरोग्य तपासणी करण्यात आली.माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन डॉ. राजेंद्र शेलकर डॉ. पंकज महाजन डॉ.मयूर महाजन यांनी मोफत औषध वाटप केले महाजन मेडिकल, अमळनेर लोकसेवा मेडिकल, अमळनेर न्यू महाजन मेडिकल, अमळनेर यांनी मेडिकल असोसिएशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली गडावर जाणाऱ्या भक्तांसाठी डॉ. राजेंद्र शेलकर, संजय महाजन हेमराज , महाजन महेंद्र, महाजन योगेश, महाजन सुनील महाजन ,माजी नगरसेवक भाऊसाहेब महाजन ,गंगाराम महाजन, ईश्वर चौधरी वैशाली संजय महाजन विद्या हेमराज महाजन प्राची महाजन निधी महाजन कलश महाजन राज महाजन यांचे सहकार्य लाभले गडावर जाणाऱ्यांना सांबीर बागवान आकाश सोनवणे, नदीम बागवान, शरद पाटील, सरफराज खाटीक, लतीफ बागवान ,यांनी मोफत फडे वाटप करत धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवले तसेच धुळे रोड वरील हिरो शोरुम च्या वतीने शरबत चे वाटप करण्यात आले गडावर जाणाऱ्या भक्तांनी माता ने बुलाया है असे बोलत जय माता की जय माता की अशा घोषणा देत पुढे जात होते