काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार रकिबुल हुसेन. देशात सर्वाधिक १० लाख १२ हजार ४७६ मतांनी विजयी.

24 प्राईम न्यूज 6 Jun 2024. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार रकिबुल हुसेन.हे देशात सर्वाधिक १० लाख १२ हजार ४७६ मतांनी निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे हे पाच वेळा आमदार राहिले असून,एकही निवडणूक हरले नाहीत.आणि ही निवडणूक त्यांनी स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ सोडून ३०० किलोमीटर दूर असलेल्या नव्या मतदारसंघात लढवली होती.
मोदी फक्त १.५ लाख मतांनी निवडून आले तर ज्या माणसाची कुठेच चर्चा नव्हती ते रकीबुल हुसेन १० लाख मतांनी विजयी झाले आहेत.मिडियाने न लाजता यांची बातमी लावायला पाहिजे होती पण अजूनतरी बातमी दिसली नाही…