चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अमळनेर/प्रतिनिधी
आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केशरी आज आमूचा राजा बसला तख्त मराठीवरी
येथील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिनस उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच भाऊसाहेब आप्पा पाटील गावाचे तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी लोकनियुक्त सरपंच सौ.वर्षा युवराज पाटील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व गुढी स्वराज्याची उभी करून पुष्पहार अर्पण केले
ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी ,अरुण संभाजी पाटील, ग्रामसेवक किरण लंकेश ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर रावण पाटील रोजगार सेवक संतोष पाटील, पुरुषोत्तम चौधरी ,जयवंत पाटील, साहेबराव पाटील ,गोकुळ पाटील,निबा चौधरी,राजेंद्र पाटील यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या
जयघोष चा नारा देण्यात आला जय शिवराय जय जिजाऊ
सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा पाटील यांनी मानले