चिमनपुरी पिंपळे येथे अनुदानित उडीद बियाणे वाटप.

0

.
प्रतिनिधी /प्रतिनिधी

-मौजे पिंपळे तालुका अमळनेर येथे शेतकरी यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2024 25 अंतर्गत उडीद या पिकाचे दहा हेक्टर साठी बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमात शेती शाळा अंतर्गत शेतकरी निवड , बीजप्रक्रिया, माती नमुने काढणे ,खत व्यवस्थापन याविषयी कृषी सहाय्यक पूनम पाटील यांनी मार्गदर्शन केले सदरचा प्रकल्प राबवण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री. आर एन सोनवणे व कृषी अधिकारी श्री. अविनाश खैरनार साहेब यांचे सहकार्य लाभले तसेच तालुका कृषी अधिकारी श्री.चंद्रकांत ठाकरे साहेब व उपविभागीय कृषी अधिकारी श्री चंद्रकांत साठे साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!