सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस ची नंदुरबार येथील मीटिंग संपन्न.

0


24 प्राईम न्यूज 16 Jun 2024. सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस च्या फाउंडेशन नंदुरबार या संस्थेच्या मुख्य कार्यालयात दिनांक 14/6/2024 शुक्रवारी रोजी सुरुवातीला माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंद्राजी गांधी यांच्या तैल चित्राला पुष्प अर्पण करून नंदुरबार शहरात प्रथम आल्याने सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष इरफान अहमद त्यागी नई दिल्ली हे आल्याने त्यांच्या जंगी सत्कार सन्मान शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष एजाज बागवान यांचे हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे राष्ट्रीय महासचिव तय्यब दिल्लीकर व/ सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण/ सोनिया गांधी यंग ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तालिब अहमद हे होते सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष इरफान अहमद त्यागी नई दिल्ली यांनी आपले अध्यक्ष भाषणात सांगितले की सर्व पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने येणारे विधानसभा निवडणुकाला कामाला लागावे अशी विविध सूचना देऊन सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात सन्मानाने घेऊन काम करावे. प्रास्ताविक सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस महाराष्ट्र परदेश वरिष्ठ उपाध्यक्ष एजाज बागवान यांनी केले सूत्रसंचालन सोनिया गांधी यंग ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे महाराष्ट्र सचिव एडवोकेट दिनेश कुमार यांनी केले आभार प्रदर्शन सोनिया गांधी यंग ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर परेश शाह यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!