पाडसे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप.

0


अमळनेर/प्रतिनिधी. सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय,पाडसे ता.अमळनेर जि. जळगाव येथे आज विद्यार्थिनींना मानव विकास मंत्रालय अंतर्गत नानासाहेब अशोकराव भिलाजी हिरे यांच्या हस्ते 43 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या.यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.तसेच इयत्ता 10 वी उत्तीर्ण प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक व मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!