.सु आ पाटील माध्य.विद्यालय पिंपळे बु !! शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवित यश.

अमळनेर /प्रतिनिधी. कै.सु आ.पाटील माध्य.विद्या.पिंपळे बु!! ता.अमलनेर येथील इयत्ता आठवी चे 7 (सात) विद्यार्थी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
यादीत स्थान मिळवलेले विद्यार्थी
मेरिट लिस्ट क्र
१) साक्षी रवींद्र पाटील. (२३)
२) रोशनी हरिलाल पाटील. (२५)
३) साक्षी ज्ञानेश्वर पाटील. (४३)
४) तुषार अधिकार पाटील. (७७)
५) स्नेहल दिलभर भिल. (१२३)
६) भाग्यश्री योगेश पाटील. (१७८)
७) भूषण रवींद्र सैदाणे. (१०६) वरील विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.नानासो.विजय नवल पाटील ,उपाध्यक्ष बाळासाहेब अनिकेत विजय पाटील ,प्रशासकीय अधिकारी माननीय भाऊसो.बी टी पाटील , श्री. आर एन भालेराव सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एस. एच भोसले सर, पिंपळे खु गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील ,पिंपळे बु गावाचे माजी सरपंच योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच गुणवत्ता प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास रोख बक्षीस दिले