अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक.

अमळनेर/ प्रतिनिधी
मंगळवार १६ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ : ०० वाजता , नांदेडकर सभागृह , स्टेशन रोड , अमळनेर येथे अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकिबाबत तसेच पक्ष बांधणी व विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे तरी अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त कार्यकर्ते – पदाधिकारी व सहकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान अमळनेर तालुकाध्यक्ष सचिन पाटील व शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केले आहे…!